Friday 14 October 2016

Dr A.P J Abdull Kallam

 We all pay tribute  on their birth Anniversary to Dr A.P J Abdul Kalam


Image result for apj abdul kalam
साॅइल शी जोडलेले ते
मिसाईल मॅन होते

राजकारणी नसूनही 
भारताचे राष्ट्रपती होते

जिवनाचे सार सांगणारे
तत्वज्ञ होते

विचाराचे धन उधळनारे
ते तपसवी होते

त्याच्या विचाराला सलाम
त्याच्या  ज्ञानला सलाम
त्याच्या असण्यास सलाम
अाणी त्याच्या जाण्यास ही सलाम


No comments:

Post a Comment